अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Mix These 3 Flour Include in Your Diet : जर तुम्ही गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवत असाल त्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते. ...
Weight Loss Drinks : डाएटिंग जीमचा आधार घेतल्यानंतरही लोकांना हवातसा परिणाम दिसून येत नाही. फक्त १ आठवडा काही बेसिक रुल्स फॉलो केले तर वजनात फरक दिसेल. ...
What will happen when you eat fruits for 72 hours : वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन उत्तम ठरते २४ तास तुम्ही फळाचे सेवन केले तर शरीरातील फॅट्स हळूहळू बर्न होण्यास मदत होईल. ...
Who Should Avoid Eating Jaggery: हिवाळ्यात गूळ खाणं अतिशय आरोग्यदायी आहे. पण कोणत्या व्यक्तींनी गूळ खाऊ नये किंवा कमी प्रमाणात खावा तसेच गूळ खाण्याची योग्य पद्धत कोणती... ते पाहूया...(Proper method of eating jaggery or gul) ...