अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Seven Foods For Protein : काळ्या चण्यांमध्ये व्हिटामीन्स आणि खनिजं असतात. मसल्स मजबूत बनवण्याव्यतिरिक्त हे चणे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास कमी होतो. ...
Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter (Shengdane Khanyche Fayde) : प्रोटीन्स मांसपेशींच्या विकासातही मदत करतात. मसल्स वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा आहारात समावेश करू शकता. ...
Brown bread or multigrain bread is really healthy?: हेल्दी असतो म्हणून अनेक जण व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खातात.... बघा याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...
How to Use Honey Diet for Weight Loss : आयुर्वेदात मधाला बेस्ट फॅट बर्नर म्हणून ओळखले जाते, जर आपल्याला व्यायाम-डाएट फॉलो करायला जमत नसेल तर, फक्त रोज एक चमचा मध खा.. ...