अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Leftover Rice Eating Side Effects (Shila bhat ka khau nye) : जर तुम्ही शिळा भात किंवा ३ ते ४ दिवसांचा उरलेला भात खात असाल तर ही सवय तुमच्यासाठी महागात पडू शकते. ...
How to Consume White Rice in Healthy Way : भारतात ९० टक्के लोकांचे स्टेपल डाएट हे भात आहे. पूर्वीपासून भात खाणाऱ्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली होती असं नाही. ...
Top 4 Exercise For belly Fat Loss (Barik honyasathi upay sanga): कंबर सडपातळ दिसावी तसंच फ्लेक्सिबिलीटी आणि स्ट्रेंथ वाढण्यासाठी तुम्ही काही सोप्या व्यायाम प्रकारांचा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये समावेश करू शकता. ...