अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Roasted Chana (Chick Peas) A Protein Rich Snack : भाजलेले चणे म्हणजे फायबर-प्रोटीनचा खजिना, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यास होईल मदत..पाहा फायदे ...
Right Way to Eat Dal Chawal for Weight Loss (Bhat Khaun Vajan kase kami karayche) : काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याची प्रोसेस बुस्ट होण्यास मदत होईल. ...
Fitness Tips By Tahira Kashyap: अभिनेता आयुषमान खुराणाची पत्नी तसेच दिग्दर्शक, लेखिका तहिरा कश्यप हिने नुकतंच सोशल मिडियाद्वारे तिचं फिटनेस सिक्रेट शेअर केलं आहे...(How to built up immunity) ...