अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Proper method for cooking rice for avoiding weight gain: वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे भात खाणं कमी करत असाल तर एकदा भात शिजवण्याची ही योग्य पद्धत पाहून घ्या... ...
Walking for Weight Loss Tips (Vajan Kami Karnyasathi Kiti Chalave) : मॉर्निंग वॉक करण्याची योग्य पद्धत कोणती, मॉर्निंग वॉक रिकाम्या पोटी करावे की काही खाऊन याबाबत समजून घेऊ. ...