अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health Benefits Of Idli Sambhar Eating (Why Should we Eat Idli) : हा पदार्थ तयार करण्याासाठी तेल आणि मसाल्यांची आवश्यकता नसते म्हणून पचायलाही हा पदार्थ हलका असतो. ...
Weight Loss Tips In Marathi (Ratri Jevan nahi kel tr Vajan Kami hote ka) : बहुतेक लोक सकाळी कामामुळे व्यवस्थित जेवत नाहीत आणि रात्री कुटुंबियांबरोबर असताना आनंदाने पोटभर जेवतात. ...
8 Nutritious Vegetarian Sources of Vitamin B12 (Vitamin B12 sathi kay khave) : व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास शरीरात पांढऱ्या आणि लाल रक्तपेशी कमी होतात. ...