अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to Walk Properly With Good Posture : रोज पायी चालल्याने फक्त वजन नियंत्रणात राहत नाही तर कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर हृदयाच्या समस्याही टाळता येतात. ...
Avoid These 5 Mistakes During Your Weight Loss Journey: व्यायाम- डाएट करूनही वजनाचा काटा खाली उतरतच नसेल, तर तुमच्याकडूनही या काही चुका होत आहेत का, एकदा तपासून पाहा... (5 habits that destroys metabolism and digestion) ...
Important Tips About Breakfast: आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करायच्या असतील तर तज्ज्ञांनी नाश्त्याविषयी दिलेली ही माहिती एकदा वाचायलाच पाहिजे... (What is the correct time for having breakfast?) ...
Weight Loss Without Doing Exercise: वजन कमी करण्यासाठी अग्नी मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. बघा कशी आणि केव्हा करावी अग्नी मुद्रा...(how to do agni mudra or surya mudra) ...