अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
What Is The Best Time For Eating Fruitsफळं खायला आवडतात किंवा इच्छा झाली म्हणून कधीही फळं खायची असं करू नका... बघा फळं खाण्याच्या बाबतीत तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती. (3 Simple rules about eating fruits) ...
Postpartum Weight Loss Journey of Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूरने बाळंतपणानंतर तब्बल २० किलो वजन कमी केलं असून अजून ६ किलो वजन तिला कमी करायचं आहे. बघा नेमका काय आहे तिचा वेटलॉस मंत्र....(Sonam Kapoor revealed her weight loss and diet tips) ...