अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Diet : पौष्टिक गोष्टी खाणं महत्वाचं तर आहेच, सोबतच काही गोष्टी टाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. बरेच लोक असे अनेक पदार्थ रोज खातात ज्यामुळे वजन वाढू लागतं. ...
Drinking cold water leads to weight gain Truth or Myth : Does Drinking Cold Water Increase Weight Learn the Truth : थंड पाण्याने खरोखरच तुमचे वजन वाढते की नाही, हेल्थ एक्स्पर्ट सांगतात याचे उत्तर... ...