शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

सखी : कंबर जाडजूड-पोटही सुटलंय? घरीच रोज करा फक्त १ सोपं योगासन, कमनीय होईल फिगर

सखी : एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

सखी : काय सांगता, चिकू खाल्ल्याने खरंच वजन कमी होते? ४ भन्नाट फायदे, दिवसभरात कधीही खा चिकू

आरोग्य : फोटो काढताना पोट आत खेचाल तर फुप्फुसं होतील खराब, त्याऐवजी करा हे काम

सखी : पोटावरची चरबी वाढली-डाएट जमतच नाही? नाश्त्याला खा 'हे' ५ लो कॅलरी पदार्थ, पोट होईल कमी

सखी : जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही

सखी : वजन कमी पण पोटाची चरबी वाढली? सकाळी 'हे' पिवळं पाणी प्या; वजन घटेल-चेहऱ्यावर येईल ग्लो

सखी : थोडं काम केलं की लगेच थकवा जाणवतो? रक्त वाढवणारे ७ पदार्थ खा, भरपूर ताकद येईल-फिट राहाल

सखी : काहीकेल्या वजन कमीच होत नाही? न चुकता करा १ सोपी गोष्ट, वाढलेलं वजन होईल कमी