अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Yoga : Yoga Se Hi Hoga! from this yoga day Every woman should do 8 asanas daily, weight loss tips, stay healthy : ही काही योगासने प्रत्येकाने करायला हवी. अगदी सोपी. ...
How To Reduce Arm Fat?: दंडावरची चरबी कमी करायची असेल तर रोज फक्त ५ ते १० मिनिटांचा वेळ काढा आणि हे काही व्यायाम नियमितपणे करा..(best 4 exercise to reduce triceps fats) ...
Proper Method Of Boiling Aloo: बटाटे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने उकडले तर त्याच्यामुळे त्याच्यातलं पोषण नष्ट होतं. तुमच्याघरी नेमके कोणत्या पद्धतीने बटाटे उकडले जातात? (90 percent women makes common mistakes in boiling potato or aloo) ...
New Viral Trick For Fast Weight Loss: वजन कमी करण्याची ही एक मस्त आयडिया पाहा.. हा उपाय नुकताच काही शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे..(smelling your food it can trigger a feeling of fullness that may help prevent you from overeating) ...
Can Giving Up Sugar Help Lose Weight?: वजन कमी करण्यासाठी अनेक जण चहा- कॉफीमध्ये साखर घालणं बंद करतात. पण त्यामुळे खरंच वजन कमी होतं का?(benefits of giving up sugar) ...