अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Foods For Calcium Apart From Milk : बदामाचा आपल्या आहारात समावेश करा. बदामात कॅल्शियमशिवाय इतरही पोषक तत्व जसं की प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, मॅन्गनीज असते. ...
Ajwain water benefits : आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी असाच एक सोपा उपाय सांगणार आहोत. इतकंच नाही तर हा उपाय केल्याने कोलेस्ट्रॉल-डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. ...
Health Benefits Of Vajrasana Pose And How To Do It - Helps for Weight Loss : वेट लॉस ते पचनक्रिया सुधारणे; 'या' पद्धतीने बसणं ठरू शकतं आरोग्यासाठी फायदेशीर.. ...