अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
tamannaah bhatias fitness coach reveals the common mistakes you are making while sheding weight : Tamannaah Bhatia fitness coach advice common workout mistakes : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनर सांगतो वेटलॉस करताना कोणत्या चुका करणे ...
how to drink bottle gourd juice for weight loss : can drinking bottle gourd juice empty stomach help in reducing weight : दुधीभोपळ्याचा रस खरंच वजन कमी करण्यात मदत करतो का आणि तो कसा व किती प्रमाणात घ्यावा ते पाहा... ...
Winter Weight Loss Diet Tips : हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढतं, त्यामुळे वजन वाढण्याची चिंता अनेकांना सतावते. पण हिवाळ्यात वजन वाढतं तरी का? यामागील काही प्रमुख कारणं आपण पाहणार आहोत. ...