शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : बोरं खा बोरं; महागडी फळं खाता आणि बोरांना नाही म्हणता, मग विसरा ग्लोइंग स्किन..

सखी : शिल्पा शेट्टीने दिला नव्या वर्षासाठी खास फिटनेस मंत्र, मस्तीचा मस्त फॉर्म्युला

सखी : खा वाटीभर सांबार आणि मिळवा  एक ना दोन तब्बल 9 फायदे, चवही चमचमीत मस्त 

सखी : मख्खन मारके कॉफी! कॉफीत लोणी किंवा बटर घालून पिण्याचा ट्रेंड, फायदे ३

सखी : डिटॉक्ससाठी अवघड गोष्टी करताय? एकच सोपी गोष्ट करा आरामात, तब्येतीसाठी फार आवश्यक

सखी : काहीही खाताना गिल्टी वाटतं? वजन वाढण्याची भीती वाटते? ही भीती दाखवून आपल्याला नक्की कोण फसवतंय?

सखी : जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा मीठ योग्य प्रमाणात खा, जास्त खाल्ल्यास 10 घातक परिणामांचा धोका

आरोग्य : 'हे' डिवाइस लावून लठ्ठपणाला करा टाटा बाय बाय, दोन आठवड्यात ६ किलो वजन कमी होण्याचा दावा

सखी : सकाळी उठल्यावर पाणी प्यावं की नाही? गार प्यावं की गरम? काय नेमकं खरं-खोटं?

सखी : चिंच म्हणताच तोंडाला पाणी सुटलं, मग ऐका भाग्यश्री सांगते ते चिंच खाण्याचे ७ फायदे