शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

आरोग्य : वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे हळदीचा चहा, वाचा कसा तयार करायचा हा खास चहा?

सखी : Belly Fat Solution : शरीर बारीक पण पोटाचा आकार वाढलाय? 4 उपाय, १५ दिवसात फिट, मेटेंन दिसाल

आरोग्य : पोटावरील चरबी लवकर दूर करण्यासाठी या भाजीचं नियमित करा सेवन, मग बघा कमाल!

सखी : ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास कमी करणारा खास हर्बल टी! रोज सकाळी प्या.. ॲसिडीटी गायब

आरोग्य : 'या' तीन गोष्टींमुळे प्यायला हवी ब्लॅक कॉफी, शरीरासाठी होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल

सखी : अमेरिकन कॉर्न नव्हे, खा पांढरा देशी मका; त्याचे ५ जबरदस्त फायदे 

सखी : वजन कमी करताना खा छोले सॅलेड, बेचव खाणं विसरा-करा मस्त चटकदार खाऊनही आरामात वेटलॉस

आरोग्य : वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय करताय? वेळीच व्हा सावध, पडू शकतं महागात...

सखी : गणपतीचे १० दिवस दणकून गोड खाल्लं? करू फक्त ४ गोष्टी, वाढलेलं वजन कमी- आळस गायब

सखी : कंबरेवर वाढलेल्या फॅट्समुळे बेढब दिसता? चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ३ योगासनं