शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : हळदीचं दूध आवडत नाही? अभिनेत्री भाग्यश्री सुचवतेय त्यावरचा उपाय, दूध न पिताही मिळतील हळदीचे फायदे 

सखी : थंडीत खायलाच हवे काळे तीळ, ऊर्जेसोबतच मिळतील ३ जबरदस्त फायदे...

सखी : रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर...

सखी : थंडीत सुकामेवा खाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात, पूर्ण फायदे हवे तर...

सखी : थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

सखी : शिल्पा शेट्टीच्या व्हायरल डाएट प्लॅनची चर्चा, दिवसातून किती वेळा आणि काय खाते नेमकं, फिटनेस सिक्रेट

सखी : Genelia deshmukh weight loss journey : फक्त ६ आठवड्यात जेनेलियानं घटवलं ४ किलो वजन; पाहा तिचं खास फिटनेस सिक्रेट

आरोग्य : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो हा खास मसाला, एकदा उपाय करून बघाच!

सखी : थंडीच्या दिवसांत आवर्जून खायला हवी ही १ सिझनल भाजी; तज्ज्ञ सांगतात ३ फायदे

सखी : झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..