शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : चणे आणि गूळ खाल्ल्यानं वजन वाढतं का? चणे कोणी खावेत-किती प्रमाणात खावेत, समजून घ्या

सखी : झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा..

सखी : रोजच्या व्हेज जेवणातूनच मिळेल भरपूर प्रोटीन, ५० रुपये खर्च केले तरी मिळतात असे ६ पदार्थ खा

सखी : हॉटेलचं जेवण किंवा तेलकट- तुपकट खाल्लं की पोट जड होतं? करा १ सोपा उपाय, अपचनाचा त्रास मुळीच होणार नाही

सखी : भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही? भात खाण्याचा शरीरावर ‘असा’ परिणाम होतो, तज्ज्ञ सांगतात..

सखी : फक्त २० मिनिटं रोज चालायची तयारी आहे? पोट कमी करण्याची आणि फिटनेस वाढवण्याची सोपी युक्ती

सखी : हिरोईनसारखी किलर ३४-२४-३६ फिगर हवी? मग घरीच करा ५ सोपे व्यायाम, व्हा फिट आणि सुंदरही

सखी : वेटलॉससाठी गव्हाच्या पिठाऐवजी खा ४ प्रकारच्या पौष्टिक पिठाच्या पोळ्या, वजनात फरक दिसेल झटपट...

सखी : पोट-मांड्याचे फॅट सुटलंय? किचमधले 'हे' पदार्थ रोज खा; झरझर घटेल चरबी- स्लिम, मेंटेन दिसाल

सखी : एक चमचा मधात मिसळा मेथीचे दाणे, पोटाची चरबी झरझर घटेल-रक्तातील साखरही राहील नियंत्रणात