लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा - Marathi News | Sanjay Leela Bhansali revealed that he wanted to cast Pakistani actors in Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

'हीरामंडी' येणार होता सिनेमा, भन्साळी 18 वर्षांपासून करत होते विचार ...

चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट - Marathi News | marathi actress amruta khanvilkar blue saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; निळ्या रंगाच्या साडीत अमृताचं सुरेख फोटोशूट

Amruta khanvilkar: या फोटोंमध्ये अमृताने हलकासा मेकअप केला आहे. सोबतच मोकळे केस सोडले होते.त्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

Panchayat 3: 'पंचायत 3' ची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित - Marathi News | 'Panchayat 3' release date confirmed after IPL series will get released on Amazon Prime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 3: 'पंचायत 3' ची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

'पंचायत 3'  ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

'त्यांना रातोरात स्टार व्हायचंय, प्रसिद्धी हवीये पण.. '; नव्या पिढीच्या कलाकारांवर शेखर सुमन यांचा निशाणा - Marathi News | shekhar-suman-take-a-dig-at-young-actors-surprising-on-clicked-at-airport-gym-by-paps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांना रातोरात स्टार व्हायचंय, प्रसिद्धी हवीये पण.. '; नव्या पिढीच्या कलाकारांवर शेखर सुमन यांचा निशाणा

Shekhar suman: शेखर सुमन लवकरच हिरामंडी या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे त्यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांवर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. ...

अमृता खानविलकरने शेअर केला संजय लीला भन्साळींसोबत फोटो, कॅप्शनमध्ये म्हणाली... - Marathi News | marathi actress Amruta Khanvilkar shared a photo with Sanjay Leela Bhansali at the premiere of Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरने शेअर केला संजय लीला भन्साळींसोबत फोटो, कॅप्शनमध्ये म्हणाली...

अमृता खानविलकरने काल 'हीरामंडी'च्या प्रीमिअरला हजेरी लावली. ...

भांडणं मिटलं? संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजचं प्रीमिअर, सलमान खानचीही हजेरी - Marathi News | Sanjay Leela Bhansali Heeramandi premiere Salman Khan also joined in photo with director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भांडणं मिटलं? संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजचं प्रीमिअर, सलमान खानचीही हजेरी

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी दोघांची मैत्री खूप जुनी आहे. ...

कधी रिलीज होणार Kota Factory season 3? कुठे पाहता येणार सीरिज बघा - Marathi News | When will Kota Factory season 3 release ? See where you can watch the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी रिलीज होणार Kota Factory season 3? कुठे पाहता येणार सीरिज बघा

सीरिजचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ...

हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन - Marathi News | heeramandi-cast-fees-budget-sonakshi-sinha-fardeen-khan-manisha-koirala-aditi-rao-haydari | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन

Heeramandi: हिरामंडीसाठी सर्वाधिक कमी मानधन शर्मिन सहगल हिला मिळालं आहे. संजय लीला भन्साळी शर्मिनचे काका असून त्यांनी तिला किरकोळ मानधन दिलं आहे. ...