लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

'त्यांना रातोरात स्टार व्हायचंय, प्रसिद्धी हवीये पण.. '; नव्या पिढीच्या कलाकारांवर शेखर सुमन यांचा निशाणा - Marathi News | shekhar-suman-take-a-dig-at-young-actors-surprising-on-clicked-at-airport-gym-by-paps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांना रातोरात स्टार व्हायचंय, प्रसिद्धी हवीये पण.. '; नव्या पिढीच्या कलाकारांवर शेखर सुमन यांचा निशाणा

Shekhar suman: शेखर सुमन लवकरच हिरामंडी या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे त्यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांवर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. ...

अमृता खानविलकरने शेअर केला संजय लीला भन्साळींसोबत फोटो, कॅप्शनमध्ये म्हणाली... - Marathi News | marathi actress Amruta Khanvilkar shared a photo with Sanjay Leela Bhansali at the premiere of Heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरने शेअर केला संजय लीला भन्साळींसोबत फोटो, कॅप्शनमध्ये म्हणाली...

अमृता खानविलकरने काल 'हीरामंडी'च्या प्रीमिअरला हजेरी लावली. ...

भांडणं मिटलं? संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजचं प्रीमिअर, सलमान खानचीही हजेरी - Marathi News | Sanjay Leela Bhansali Heeramandi premiere Salman Khan also joined in photo with director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भांडणं मिटलं? संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजचं प्रीमिअर, सलमान खानचीही हजेरी

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी दोघांची मैत्री खूप जुनी आहे. ...

कधी रिलीज होणार Kota Factory season 3? कुठे पाहता येणार सीरिज बघा - Marathi News | When will Kota Factory season 3 release ? See where you can watch the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी रिलीज होणार Kota Factory season 3? कुठे पाहता येणार सीरिज बघा

सीरिजचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ...

हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन - Marathi News | heeramandi-cast-fees-budget-sonakshi-sinha-fardeen-khan-manisha-koirala-aditi-rao-haydari | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरामंडीतील 'ही अभिनेत्री ठरली सर्वांच्या वरचढ; दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत घेतलं सर्वाधिक मानधन

Heeramandi: हिरामंडीसाठी सर्वाधिक कमी मानधन शर्मिन सहगल हिला मिळालं आहे. संजय लीला भन्साळी शर्मिनचे काका असून त्यांनी तिला किरकोळ मानधन दिलं आहे. ...

'लेकाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी पुन्हा तो...' शेखर सुमन यांच्या पत्नीसोबत घडलेला असा चमत्कार - Marathi News | Shekhar Suman lost his son due to heart disease reveals unbelievable incident happened after some years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लेकाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी पुन्हा तो...' शेखर सुमन यांच्या पत्नीसोबत घडलेला असा चमत्कार

शेखर सुमन म्हणाले, "माझ्या १० वर्षांच्या मुलाला आयुषला गमावलं. त्यानंतर मी पूर्णपणे उद्धवस्त झालो होतो.." ...

ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज - Marathi News | Hanuman Jayantini 'The Legend of Hanuman season 4 teaser release watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज

द लीजेंड ऑफ हनुमान च्या चौथ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता ...

'मन रानात गेलं गं...' प्रिया बापटच्या सनकिस्ड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | marathi cinema actress priya bapat share her latest sunkissed photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मन रानात गेलं गं...' प्रिया बापटच्या सनकिस्ड फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

प्रिया बापट ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...