लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव - Marathi News | actress dnyanada ramtirthkar talk about his first hindi webseries commander karan saxena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "मी पूर्ण शाकाहारी आणि बाजूला मच्छीचा वास त्यामुळे..."; ज्ञानदाच्या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करताना काय अडचणी आल्या. काय शिकायला मिळालं, याविषयी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला (dnyanada ramtirthkar, commander karan saxena) ...

'कितनी मोहोब्बत है' मधली 'आरोही' आठवतेय का? नागराज मंजुळेंच्या वेबसीरिजमध्ये झळकणार - Marathi News | Kitani Mohobbat Hai fame actress Kritika Kamra will know what does she do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कितनी मोहोब्बत है' मधली 'आरोही' आठवतेय का? नागराज मंजुळेंच्या वेबसीरिजमध्ये झळकणार

कृतिका कामरा आणि करण कुंद्राचं अफेअर चांगलंच चर्चेत होतं. आता ही अभिनेत्री काय करतेय? ...

'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Heeramandi fame actor Tana Shah met Hollywood star Tom Cruise shared the photo and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी' फेम अभिनेत्याची हॉलिवूड स्टार टॉम क्रुझशी झाली भेट, फोटो शेअर करत म्हणाला...

'हीरामंडी' सीरिजमध्ये त्याने ताजदार ही भूमिका साकारली. त्याच्या चार्मिंग लूक्सवर तरुणी फिदा झाल्या. ...

'गुड्डू पंडित' जिच्यावर भाळला अशी लालाची लेक 'शबनम'च्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या - Marathi News | who is lala daughter shabnam in mirzapur 3 actress Sherrnavaz Sam Jijina | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गुड्डू पंडित' जिच्यावर भाळला अशी लालाची लेक 'शबनम'च्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या

'मिर्झापूर 3' मधील शबनमच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण? - Marathi News | Who is the poet in Mirzapur 3 to be arrested for writing poetry actor pallav singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

कवितेतून राजकीय व्यक्तींना चिमटे काढणारा 'मिर्झापूर 3' मधील कवी रहीमबद्दल जाणून घ्या (mirzapur 3) ...

कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस - Marathi News | Hina Khan got replaced in her next web show Raapchik Reeta due to breast cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरचं निदान झाल्यावर हिना खानच्या हातून गेली वेबसीरिज, 'या' अभिनेत्रीने केलं रिप्लेस

हिनाच्या जागी आता कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार याचाही खुलासा झाला आहे. ...

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूला लॉटरी! ज्ञानदा रामतीर्थकरची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी - Marathi News | thipkyanchi rangoli fame actress dnyanada ramtirthkar to play important role in commander karan saxena hindi web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूला लॉटरी! ज्ञानदा रामतीर्थकरची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी

ज्ञानदाने पोस्ट शेअर करत हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी लागल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या वेब सीरिजच्या सेटवरील व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

'महाराष्ट्राची क्रश' झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये, हृता दुर्गुळे साकारणार डॅशिंग महिला पोलीस ऑफिसरची भूमिका - Marathi News | hruta durgule ott debut with commander karan saxena web series to play police office role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची क्रश' झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये, हृता दुर्गुळे साकारणार डॅशिंग महिला पोलीस ऑफिसरची भूमिका

हिंदी वेब सीरिजमधून हृता दुर्गुळेचं ओटीटीवर पदार्पण, ट्रेलरमध्ये दिसली झलक ...