लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज, मराठी बातम्या

Webseries, Latest Marathi News

'स्क्विड गेम्स' गाजलेल्या वेब सीरिजमधील 'या' कलाकाराचं निधन, साकारली महत्वाची भूमिका - Marathi News | squid games actress lee joo sil died at the age of 80 she played front man s mother in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्क्विड गेम्स' गाजलेल्या वेब सीरिजमधील 'या' कलाकाराचं निधन, साकारली महत्वाची भूमिका

'स्क्विड गेम्स' सीरिजने प्रत्येकालाच खिळवून ठेवलं आहे. याच सीरिजमधल्या एका पात्राचं निधन झालं आहे. ...

"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा - Marathi News | shreya choudhry bandish bandits fame actress inspired by subodh bhave s movie ani dr kashinath ghanekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा

सुबोध भावेंचा कोणता सिनेमा पाहून भारावली श्रेया? 'लोकमत फिल्मी'शी साधला संवाद ...

Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से - Marathi News | bandish bandits webseries fame actress shreya chaudhry talks about series and its success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! अभिनेत्री श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से

'बंदिश बँडिट्स' मधील संगीत कसं बनलं? कशी होती ती प्रक्रिया.. श्रेया चौधरीने 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद ...

काय सांगता! बिग बी पोहोचले फुलेराच्या 'पंचायत'मध्ये, सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | amitabh bachchan visit Panchayat 4 webseries set and shooting with tvf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! बिग बी पोहोचले फुलेराच्या 'पंचायत'मध्ये, सेटवरील फोटो व्हायरल

अमिताभ बच्चन यांनी पंचायत वेबसीरिजच्या लोकेशनला भेट दिल्याने सेटवरील फोटो चांगलेच व्हायरल झालेत (panchayat) ...

पत्त्यांचा गेम अन् जीवाशी खेळ! Squid Game पेक्षा भन्नाट वेब सीरिज - Marathi News | alice in borderland netflix web series like squid game must watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्त्यांचा गेम अन् जीवाशी खेळ! Squid Game पेक्षा भन्नाट वेब सीरिज

एकीकडे स्क्विड गेमने चाहत्यांना वेडं करून सोडलेलं असताना नेटफ्लिक्सवरीलच एका दुसऱ्या वेब सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.  ...

सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत? - Marathi News | paatal lok webseries is suddenly trending on social media cause paatal lok 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत?

सोशल मीडियावर ४ वर्ष जुनी ही वेबसीरिज अचानक ट्रेंडिंग होतेय. या वेबसीरिजची सध्या चर्चा होतेय ...

"माझी तीच क्लीप व्हायरल झाली...", प्रिया बापटला आलं रडू; आई-वडिलांना लावला फोन - Marathi News | priya bapat talks about experiencing backlash on intimate scene in city of dreams what was happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी तीच क्लीप व्हायरल झाली...", प्रिया बापटला आलं रडू; आई-वडिलांना लावला फोन

'त्या सीनबद्दल सांगण्यासाठी प्रियाने वडिलांना लावला फोन अन्,...' ...

'पाताल लोक'फेम जयदीप अहलावत यांच्या वडिलांंचं निधन, दीर्घ आजारामुळे घेतला अखेरचा श्वास - Marathi News | paatal Lok 2 actor Jaideep Ahlawat father dayanand ahlawat passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाताल लोक'फेम जयदीप अहलावत यांच्या वडिलांंचं निधन, दीर्घ आजारामुळे घेतला अखेरचा श्वास

'पाताल लोक २' फेम जयदीप अहलावत यांच्या बाबांनी अखेरचा श्वास घेतला (jaideep ahlawat) ...