ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यात थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश येथे थंडीच्या लाटेमुळे 'यलो अलर्ट' जारी केला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ डिसेंबरपर्यंत सौम्य थंडीच्या लाटेची शक्यता आहे ...
Maharashtra Weather Update : १८ डिसेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात थंडी (Cold Weather) जाणवणार असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे. ...
राज्यात पुढील काही दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. थंडी आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. ...