लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

Nashik Cold Wave : निफाड 5.6 अंशावर, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Winter Update Niphad records season's lowest temperature at 5.6 degrees, know details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Cold Wave : निफाड 5.6 अंशावर, हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद, जाणून घ्या सविस्तर 

Nashik Cold Wave : कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. ...

Winter Update : राज्यात सर्वत्र धुक्याची चादर कायम; थंडीची लाट वाढणार - Marathi News | Winter Update: Fog blankets the entire state; Cold wave will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Winter Update : राज्यात सर्वत्र धुक्याची चादर कायम; थंडीची लाट वाढणार

Winter Weather Update : थंडीची लाट कायम असून पाऱ्याची घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता. ...

Winter Session Maharashtra : पुण्यासह राज्यात थंडीची लाट : अनेक शहरांत पारा १० अंशांच्याही खाली - Marathi News | Cold wave in the state including Pune: Temperatures drop below 10 degrees in many cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter Session Maharashtra : पुण्यासह राज्यात थंडीची लाट : अनेक शहरांत पारा १० अंशांच्याही खाली

पुण्यातील कमाल तापमानदेखील ३० अंशांच्या आत आले आहे ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' बारा जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Weather Update Possibility of cold wave in these twelve districts of Maharashtra, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' बारा जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Weather Update : संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमान घसरले असून पुढील दिवसात २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून थंडीच्या लाटेची आहे. ...

Weather Update : उत्तरेकडून थंड वारे; गारठा वाढला ग्रामीण भागात कडाका - Marathi News | Weather Update: Cold winds from the north; Cold weather has increased in rural areas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : उत्तरेकडून थंड वारे; गारठा वाढला ग्रामीण भागात कडाका

Maharashtra Weather Update : उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी महाबळेश्वरात ११.७ तर सातारा शहरात १२.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच थंड वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही चांगला गारठा पडल्याने ...

Maharashtra Weather Updates : राज्यात बोचरी थंडी आणि शीत लहरीचा प्रभाव; Imd चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Updates : Impact of bitter cold and cold wave in the state; Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : राज्यात बोचरी थंडी आणि शीत लहरीचा प्रभाव; Imd चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Updates) ...

Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Cold Wave In Maharashtra : Chills continue in the state! In which district low temperature was recorded; Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cold Wave In Maharashtra : राज्यात हुडहुडी कायम! कोणत्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात गारठा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक बदल जाणवत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Maharashtra Weather Update) ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील चारही विभागात गारठा वाढला, IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Cold has increased in all four divisions of Maharashtra, read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील चारही विभागात गारठा वाढला, IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होत आहे. राज्यातील चारही विभागात तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update) ...