लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

पाषाणला मंगळवारी दुपारी ढगफुटीसारखा पाऊस; तासाभरात ७७ मिमी पावसाची बरसात - Marathi News | Cloudburst in the pashan ; 77 mm of rain in an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाणला मंगळवारी दुपारी ढगफुटीसारखा पाऊस; तासाभरात ७७ मिमी पावसाची बरसात

पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  ...

हवामान विभागाची 'सुखद' वार्ता! राज्यात १० जुलैपासून पावसाचा जोर वाढणार - Marathi News | Good news from the weather department! The intensity of rains will increase in the state from July 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवामान विभागाची 'सुखद' वार्ता! राज्यात १० जुलैपासून पावसाचा जोर वाढणार

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा  ...

पुणे शहरात तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक; ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार - Marathi News | Rain comeback after a week in Pune city; the sky will be cloudy for next 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक; ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार

पुढील ३ दिवस आकाश ढगाळ राहणार; १० जुलैपासून जिल्ह्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता... ...

Weather Alert : पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’; ११ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता - Marathi News | Weather Alert: 'Cloud' of tension in the state due to rain; Start to rain again after July 11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert : पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’; ११ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

पुढील आठवडाभर मोठ्या पावसाची शक्यता कमीच ...

Weather Update: जुलैमध्ये देशात सामान्य पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात चिंताजनक स्थितीची शक्यता - Marathi News | Weather Update: Less than average rainfall expected in July; Weather Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Update: जुलैमध्ये देशात सामान्य पावसाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात चिंताजनक स्थितीची शक्यता

मॉन्सूनच्या दृष्टीने पुढील १० दिवसात अनुकूल वातावरण नसल्याने मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्याची शक्यता कमी ...

Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; सर्वदूर पावसासाठी 'वेट अँड वॉच' - Marathi News | Torrential rains in few places in the state; 'Wait and watch' for rain everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; सर्वदूर पावसासाठी 'वेट अँड वॉच'

पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस  पडण्याची शक्यता. ...

Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस  - Marathi News | Weather Alert: Heavy rains in Konkan, Central Maharashtra, Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस 

कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा ...

सूर्यनारायणाचा नयनरम्य आविष्कार ! बारामतीत सप्तरंगी कोंदणातील सूर्याचे दर्शन - Marathi News | The people of Baramati experienced the sun in the rainbow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यनारायणाचा नयनरम्य आविष्कार ! बारामतीत सप्तरंगी कोंदणातील सूर्याचे दर्शन

इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगात गुंफलेला सूर्य पाहुन बारामतीकर आनंदुन गेले. ...