लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

नागपूरसह विदर्भात अवकाळी बरसला, पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा - Marathi News | Untimely rainfall in vidarbha, imd issues alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात अवकाळी बरसला, पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा

रविवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळामुळे घराचे तर काही ठिकाणी पानठेल्यावरील पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धांदल उडाली. ...

दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत - Marathi News | Dry with Sangli city and its environs in Miraj taluka today thick fog spread everywhere | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत

हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे. ...

सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे - Marathi News | Automatic weather stations to be set up in 6,000 gram panchayats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे

प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार यांच्यासह स्कायमेट वेदर सर्विसेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ...

महिनाभरात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’बाबत निर्णय - Marathi News | Decisions on 'Eco Sensitive Zones' within a month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिनाभरात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’बाबत निर्णय

इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदा गांभीर्याने कामकाज झाले असल्याचे दिसते. या दोन्ही विभागांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यातच ‘इको सेन्सेटिव्ह झोन’संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असा विश्वा ...

बदलत्या वातावरणाचा परिणाम; सर्दी, खोकल्याचा रुग्णांत वाढ - Marathi News | Colds, cough patients increased, demand for medicines increased | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बदलत्या वातावरणाचा परिणाम; सर्दी, खोकल्याचा रुग्णांत वाढ

आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांचीही सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढत आहे. ...

ना पाऊस, ना गारपीट, आता फक्त थंडीच!, पुढील आठवडाही राहणार गुलाबीच - Marathi News | No rain, no hail, just cold now India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पाऊस, ना गारपीट, आता फक्त थंडीच!, पुढील आठवडाही राहणार गुलाबीच

cold : महाराष्ट्राशेजारील गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल.  ...

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू - Marathi News | Farmer's son killed by electric shock in chimur tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू

गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ...

विदर्भात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीट - Marathi News | Hail with rain in Vidarbha on the second day also | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीट

Nagpur News गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. चंद्रपूर, गोंदिया गडचिरोलीमध्ये तर बुधवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा गारपीट झाली. ...