लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार - Marathi News | Be careful! Heat wave in wardha district; Mercury reaches at 41 degrees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. ...

विदर्भ तापतोय; उन्हाचा कडाका वाढला, होळीअगोदरच पारा ४० अंशापार - Marathi News | temperature to rise in districts of vidarbha, heat wave warning to vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ तापतोय; उन्हाचा कडाका वाढला, होळीअगोदरच पारा ४० अंशापार

विदर्भात अकोल्यात सर्वाधिक ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नागपुरात पारा ४०.९ अंश सेल्सिअसवर गेला. ...

नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ; मार्च संपायचाच, पारा चाळीशीकडे - Marathi News | temperature rise in Vidarbha including Nagpur, heat waves to rise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ; मार्च संपायचाच, पारा चाळीशीकडे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. ...

रत्नागिरीतील पारा चढतोय; तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता - Marathi News | Mercury is rising in Ratnagiri, Chance of a heat wave in three days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील पारा चढतोय; तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...

पन्हाळागडावर होणार वातावरणातील बदलांचा अभ्यास, देशातील तिसरे केंद्र - Marathi News | Panhalagad will be the third center in the country to study climate change | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळागडावर होणार वातावरणातील बदलांचा अभ्यास, देशातील तिसरे केंद्र

वैश्विक आणि सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदल, घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार ...

९, १० मार्चला विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून इशारा - Marathi News | possibilities of rainfall in Vidarbha on 9th and 10th March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९, १० मार्चला विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून इशारा

दाेन दिवस ढगांची गर्दी व तुरळक पावसाची हजेरी नागपूरसह काही भागात झाली हाेती. शनिवारपासून पुन्हा आकाश निरभ्र झाले असून तापमानात वाढ झाली आहे. ...

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! - Marathi News | Summer has come, stay healthy! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला उन्हाळा, तब्येत सांभाळा!

Nagpur News मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या दहा वर्षांतील तापमानावर नजर टाकल्यास नागपुरातील तापमान किमान ४५-४८ अंश सेल्सिअसपर्यंत चढतीवर गेल्याचे दिसते. ...

यंदाही सूर्य आग ओकणार; मुंबईही तापली, थंडी पळताच तापमान ३७ अंशांवर - Marathi News | sun will still burn mumbai also get hot temperature reached 37 degrees as soon as it got cold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाही सूर्य आग ओकणार; मुंबईही तापली, थंडी पळताच तापमान ३७ अंशांवर

मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. ...