लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत - Marathi News | Earth's temperature has recently risen as the atmosphere below the troposphere warms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे ...

विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा ४५.८ अंशांवर - Marathi News | Akola hottest in Vidarbha, mercury at 45.8 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा ४५.८ अंशांवर

Akola hottest in Vidarbha, mercury at 45.8 degrees : सोमवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूरला मागे टाकत अकोला हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतामान असलेले शहर ठरले. ...

उपराजधानीत भीषण उन्हाळ्यात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त - Marathi News | Lightning strikes in the Nagpur during the summer; Citizens suffer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत भीषण उन्हाळ्यात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

Nagpur News मागील आठवडाभरापासून दररोज नागपूर शहरात कुठे ना कुठे वीज गूल होत आहे. यासोबतच शहरात ब्रेकडाऊन व ट्रिपिंगसुद्धा वाढली आहे. ...

१३ मेपर्यत उष्णतेची लाट - Marathi News | Heat wave up to 13 May | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ मेपर्यत उष्णतेची लाट

११ ते १३ मे दरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. ...

Asani Cyclone: असानी चक्रीवादळ होणार आणखी तीव्र, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Hurricane Asani will be even more intense on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Asani Cyclone: असानी चक्रीवादळ होणार आणखी तीव्र, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : मान्सूनच्या आगमनापूर्वी पश्चिम बंगालच्या दक्षिणपूर्व उपसागरात असानी चक्रीवादळ तयार झाले असून सोमवारी दुपारी ते आणखी तीव्र होणार ... ...

कसलं उकडतंय! पुणेकरांच्या अंगाची लाही लाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार... - Marathi News | The temperature in Pune has crossed 40 degrees again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसलं उकडतंय! पुणेकरांच्या अंगाची लाही लाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार...

पुणे : एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका सहन केल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला पुणेकरांना सायंकाळनंतर सुटणाऱ्या थंड झुळकीमुळे दिलासा दिला होता. ... ...

ढगाळ वातावरणामुळे नागपुरातील तापमानात घट; ९ ते ११ मे दरम्यान ‘हीट वेव्ह अलर्ट’ - Marathi News | Cloudy weather reduces temperature in Nagpur; Heat Wave Alert from May 9 to 11 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढगाळ वातावरणामुळे नागपुरातील तापमानात घट; ९ ते ११ मे दरम्यान ‘हीट वेव्ह अलर्ट’

Nagpur News एप्रिल महिन्यापासून तापमान चांगले तडकत असताना शनिवारी आकाशात जमलेल्या ढगांनी काहीसा दिलासा दिला. दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे तापमानात २.१ अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. ...

विदर्भात पुढील तीन दिवस उष्ण लहर; चंद्रपूर, वर्ध्यासाठी यलो अलर्ट - Marathi News | Heat wave in Vidarbha for next three days; Yellow alert for Chandrapur, Wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुढील तीन दिवस उष्ण लहर; चंद्रपूर, वर्ध्यासाठी यलो अलर्ट

Nagpur News चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांसह अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने १० मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे. ...