Maharashtra Rain Update: संपूर्ण जून महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्य मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
Nagpur News विदर्भात मान्सूनच्या आगमनाला १५ दिवसांचा कालावधी लाेटूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे विदर्भाचा पावसाचा बॅकलाॅग ४१ टक्क्यांवर गेला आहे. ...
दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाड्यानंतर शुक्रवारचा (दि. २४) दिवस पावसाविना कोरडाच गेला. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. हवामान खात्यानेदेखील पावसाचा इशारा दिला होता. मात्र, शहराच्या आजूबाजूला तुरळक सरींचा अपवाद वळगता दमदार ...