लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

Weather Alert ! पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारा, पुण्यात अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिला इशारा - Marathi News | Weather Alert! The meteorological department has warned of heavy rains in Kolhapur, Satara and Pune for the next four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert ! पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारा, पुण्यात अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिला इशारा

पुढील चार दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ...

येत्या आठवड्यात विदर्भात अनियमित पाऊस - Marathi News | Irregular rains in Vidarbha next week | Latest akola News at Lokmat.com

अकोला :येत्या आठवड्यात विदर्भात अनियमित पाऊस

Irregular rains in Vidarbha next week : विदर्भात अनियमित पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

Mumbai Rain Live Updates: मुंबईवर माऊंट एव्हरेस्टपेक्षा दुप्पट उंच ढगांचे सावट, झाली विक्रमी पावसाची नोंद - Marathi News | Mumbai Rain Live Updates: Mumbai was hit by clouds twice as high as Mount Everest, with record rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Live Updates: मुंबईवर माऊंट एव्हरेस्टपेक्षा दुप्पट उंच ढगांचे सावट, झाली विक्रमी पावसाची नोंद

Mumbai Rain Live Updates: तीन दिवसांमध्ये मुंबईत ७५० मिलीलीटर एवढा पाऊस पडला. गेल्या १२ वर्षांत जुलैमध्ये एकाच दिवसांत एवढा पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे.   ...

पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट - Marathi News | The rains continue Red alert in some places in Konkan Orange alert in some places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. ...

Coronavirus : तिसऱ्या लाटेचा इशारा अतिशय गांभीर्याने घ्या; केंद्रानं व्यक्त केली नाराजी  - Marathi News | Coronavirus Take the third wave warning very seriously do not take as a weather update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : तिसऱ्या लाटेचा इशारा अतिशय गांभीर्याने घ्या; केंद्रानं व्यक्त केली नाराजी 

Coronavirus Third Wave : नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, केंद्र सरकार नाराज. कोरोनाविरोधातील  लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे लव अग्रवाल यांचं वक्तव्य. ...

रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा - Marathi News | Heavy rains hit Raigad district mumbai heavy rains continues orange alert weather department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

दरड कोसळली, पूल वाहून गेला, दोघेजण बुडाले. ...

2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA - Marathi News | America Nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला अध्ययनात 'विनाशकारी पूर' म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारचे पूर किनारपट्टी भागात येतात. ...

'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान  - Marathi News | ‘July’ increased ‘fever’ due to weak ‘monsoon’; The rising temperature will last for a few days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान 

१० वर्षातील दुसर्‍या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद... ...