लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

दिल्ली झाली थंडीची ‘राजधानी’ - Marathi News | Delhi became the 'capital' of winter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली झाली थंडीची ‘राजधानी’

बुधवारी सायंकाळपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे दिल्लीतील किमान तापमानाची नोंद ३ अंश सेल्सिअस झाली. ...

कोल्हापुरात गेली दोन दिवस ढगाळ वातावरण अन् रात्रीची हुडहुडी, वातावरणात कमालीचे बदल  - Marathi News | Cloudy weather for two days, Cold at night in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गेली दोन दिवस ढगाळ वातावरण अन् रात्रीची हुडहुडी, वातावरणात कमालीचे बदल 

रविवारनंतर किमान तापमान १३ डिग्रीपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज ...

नागपूर गारठले! वातावरणात हिलस्टेशनचा फिल - Marathi News | Cold wave in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर गारठले! वातावरणात हिलस्टेशनचा फिल

Nagpur News बुधवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते आणि नागपुरात धुक्याची चादर पसरली हाेती. दिवसाचा पारा २४ तासांत ५.४ अंशांनी आणि सरासरीपेक्षा ६.५ अंशांनी खाली घसरला. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरली हाेती. ...

विमानाने उडाले, पण प्रवासी नियोजित स्थळी पोहोचले बसने! - Marathi News | The plane took off, but the passengers reached their destination by bus! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाने उडाले, पण प्रवासी नियोजित स्थळी पोहोचले बसने!

Nagpur News बुधवारी दुपारी एअर इंडियाचे मुंबई-रायपूर विमान धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्यामुळे नागपूरला वळविण्यात आले. रायपूर येथील धुके तीन तास दूर होण्याची वाट पाहिल्यानंतर अखेर विमानातील प्रवाशांना बसने रायपूरला पाठविण्यात आले. ...

ढग दाटले; दिवसाचे तापमान घटले, गारवा आणखी वाढला - Marathi News | daytime temperatures dropped, sleet increased; Cloudy weather for the next three days in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढग दाटले; दिवसाचे तापमान घटले, गारवा आणखी वाढला

पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरण ...

थंड हवेचे ठिकाण आपली मुंबई..., सलग दुसऱ्या दिवशी १५ अंश तापमान, माथेरानचे १८ - Marathi News | Mumbai is the coldest place..., 15 degrees for the second day in a row, Matheran's 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंड हवेचे ठिकाण आपली मुंबई..., सलग दुसऱ्या दिवशी १५ अंश तापमान, माथेरानचे १८

दुसरीकडे राज्यातील बहुतांशी शहरांचा किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

महाराष्ट्र गारठला, मुंबईमध्ये माथेरानचा ‘फील’ - Marathi News | Maharashtra colds the 'feel' of Matheran in Mumbai. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र गारठला, मुंबईमध्ये माथेरानचा ‘फील’

राज्यभरातील बहुतांश शहरांचे किमान तापमान ११ ते १२ अंशादरम्यान नोंदविण्यात आले. ...

आता नवीन वर्षातच वाढेल थंडीचा जाेर - Marathi News | Now in the new year, the cold will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नवीन वर्षातच वाढेल थंडीचा जाेर

Nagpur News संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने किमान तापमान वाढले आहे. ...