म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Nagpur News वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. ...
Gadchiroli News जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून पारा चांगलाच खाली आला आहे. मंगळवारी ७.४ तर बुधवारी ८.४ अंश तापमानाची नोंद झाली. ...
चिखलदरा पर्यटनस्थळावर दोन दिवसांपासून पहाटे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बरमासत्ती व सेमाडोहनजीकच्या उंच भागावर असलेल्या माखला गावात सर्वात कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...
उत्तरेकडील शीतलहरींचा नाशिक शहरासह जिल्ह्यात शिरकाव झाला असून किमान तापमानाचा पारा मागील चार दिवसांपासून वेगाने घसरत आहे. या हंगामात प्रथमच मंगळवारी (दि. २१) पारा १०.८ अंशापर्यंत खाली आल्याची नोंद झाली. वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर गारठले आहेत. ...