लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

पाऊस पडेल; पण उन्हाचा कडाका कमी होणार नाही; नागपुरात पारा ४३ अंशांवर - Marathi News | It will rain; But the heat of the sun will not abate; Mercury at 43 degrees in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊस पडेल; पण उन्हाचा कडाका कमी होणार नाही; नागपुरात पारा ४३ अंशांवर

Nagpur News नागपुरात उन्हाचा कडाका कायम आहे. शनिवारी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सकाळपासूनच सूर्य किरणे तापायला लागली आहेत. दुपारनंतर रस्त्यांवरील वाहतूक निम्म्यावर येते. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. ...

पारा घसरला पण उन्हाचे चटके असह्य; रविवारी ४४.३ अंश तापमान - Marathi News | The mercury dropped but the heat was unbearable; 44.3 degree temperature in Nagpur on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा घसरला पण उन्हाचे चटके असह्य; रविवारी ४४.३ अंश तापमान

Nagpur News विदर्भातील शहरांचा पारा साेमवारी आश्चर्यकारकरित्या घसरला. तापमान घटले असले, तरी दिवसभर उन्हाच्या झळांनी चांगलेच चटके दिल्याने नागरिकांचा त्रास वाढला. ...

उन्हाळ्यात प्रथमच पारा ४२.७ अंशांवर; उरलेल्या दिवसांत कडक ऊन राहणार - Marathi News | Mercury at 42.7 degrees for the first time in summer; The rest of the days will be hot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्यात प्रथमच पारा ४२.७ अंशांवर; उरलेल्या दिवसांत कडक ऊन राहणार

Nagpur News या मोसमातील सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान शनिवारी नोंदविण्यात आले. दिवसभर उष्ण वारे वाहत होते. सकाळी आर्द्रता २७ टक्के होती, तर संध्याकाळी १६ टक्के नोंद करण्यात आली. ...

वर्धेकरांनो सावधान! शनिवार ठरला ‘हॉट डे’; पारा@ ४४.१  - Marathi News | Wardhekars beware! Saturday turned out to be a 'hot day'; Mercury @ 44.1 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकरांनो सावधान! शनिवार ठरला ‘हॉट डे’; पारा@ ४४.१ 

Wardha News जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने शनिवार हा दिवस सर्वाधिक हॉट ठरला आहे. ...

उन्हाचा तडाखा वाढला; तुमच्या प्राण्यांना सांभाळा - Marathi News | The heat of the sun increased; Take care of your animals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा तडाखा वाढला; तुमच्या प्राण्यांना सांभाळा

सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य आहे. ...

दिवसा उन्हाचे चटके, रात्री गारवा; दाेन दिवसांत पारा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता - Marathi News | Sunny days, cool nights; The mercury will increase by 2 to 3 degrees in the next two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा उन्हाचे चटके, रात्री गारवा; दाेन दिवसांत पारा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता

Nagpur News बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

Cyclone Mocha: यंदाच्या वर्षातील पहिल्या चक्रिवादळाची चाहूल, नाव आहे ‘मोचा’, या राज्यांना धोक्याच्या इशारा - Marathi News | Cyclone Mocha: The first cyclone of this year is coming, the name is 'Mocha', danger warning has been issued for these states, the information has been given by the Meteorological Department. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदाच्या वर्षातील पहिल्या चक्रिवादळाची चाहूल, नाव आहे ‘मोचा’, या राज्यांना धोक्याच्या इशारा

Cyclone Mocha: हवामान खात्याने सांगितले की, ६ मे च्या सुमारास दक्षिण पूर्व बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार होण्याची आणि त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. ...

 ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा  - Marathi News | Yellow alert till May 6; A low pressure belt over Vidarbha, Karnataka border | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा 

Yawatmal News विदर्भ आणि कर्नाटकच्या सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामान विभागाने ६ मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे. ...