Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरडे वारे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट सविस्तर ...
Benefits Of bamboo : बांबू एक बहुउपयोगी वृक्ष आहे. मात्र आजही अनेकांना बांबू पासून नक्की काय काय फायदे होतात याची परिपूर्ण माहिती नाही. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत 'बांबू'चे पर्यावरण विषयक, आरोग्यदायी लाभ आदींची परिपूर्ण माहिती. ...
कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी) रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. कधी थंडी आणि गरमी असा दोन्ही अनुभव नागरिकांना मिळत आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी आणि उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...