हवामानशास्त्र ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे. यात हवामानाचे विश्लेषण केले जाते. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित पैलूंवर संशोधन करतात. ...
कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात १५.३ अंश सेल्सिअस झाली आहे. ...