मागील ४ ते ५ दिवस हवामान ढगाळ आहे. तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी परीसरात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. ...
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्याने आता होणाऱ्या कांदा याव्यतिरिक्त, खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. ...
Weather : या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (२७३ दिवस) भारतात जवळजवळ दररोज अत्यंत तीव्र हवामानाच्या घटना घडल्या, ज्यामध्ये जवळपास ३,००० लोकांचा मृत्यू झाला. ...