Weather Update FOLLOW Weather, Latest Marathi News
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानंतर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला... ...
उत्तर ओडीशा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. जाणून घ्या सविस्तर.. ...
राज्यातील जवळपास 3 हजार छोट्या मोठ्या धरणांमध्ये केवळ 42.65 टेक पाणीसाठा शिल्लक आहे. ...
पुढील पाच दिवस तापमान वाढण्याची शक्यता इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्राने वर्तवली आहे. ...
निसर्ग कालचक्राप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअसने वाढ होईल. ...
हवामानशास्त्र ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे. यात हवामानाचे विश्लेषण केले जाते. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित पैलूंवर संशोधन करतात. ...
राज्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात पोहोचला असून बहुतांश ठिकाणी ३५ ते ४० पर्यंत तापमानाचा पारा जाऊन पोहोचला आहे. ...
वाढत्या उन्हात गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदींची काळजी घेणे आवश्यक आहे. ...