ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबता थांबत नाही. परिणामी, सोयाबीनच्या राशीला अडथळा निर्माण होत असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागतही करता येत नाही. (Rabi Perani) ...
सोयाबीन खुल्या बाजारात अन् बाजार समितीच्या आवारात 'बेभाव' विकले जात असताना, शासनाने मंजुरी दिलेली 'हमीभाव' केंद्र तरी आधार ठरतील? वाचा सविस्तर (soybean bajar bhav) ...
महसूल मंडळांतर्गत बसविण्यात आलेल्या तापमापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. ...
सोमवारी दुपारी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस (Rain) झाल्यामुळे मांजरा धरणात (Manjra Dam) पाण्याची आवक वाढली. त्यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजता ३ व ४ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले. शनिवारी १ व ६ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. सध्या ...