मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना ...
निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा करण्याचे अद्याप आदेश नसल्याने धरणाचे पुन्हा दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात ७५.५ टक्के पाणीसाठा आहे. रविवारी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर गेल्याने प्रशासनाने दुपारी ३ ...
बीड जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे. जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणात एकूण ५८ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी बीड शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळे वातावरणात नवचैत ...
जायकवाडी प्रकल्प ९६ टक्के भरला आहे. रविवारी ऊर्ध्व भागातून १५१४१ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. शिवाय पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. ...