Maharashtra Rain Update : दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत सुरू असलेला विसर्ग याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे ...
Maharashtra Heavy Rain Crop Damage : मागील दोन दिवसांत म्हणजे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने राज्यातील तब्बल ३३ हजारापर्यंत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन सुगीच्या दिवसांत नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. ...
मिरज पूर्व भागातून द्राक्षाची पानगळ झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. बदलते हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ सुरु झाली आहे. ...