ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
Weather Update, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
Maharashtra Weather Update : पुढील काही दिवस महाराष्ट्रातील तापमान, पावसाचे वातावरण कसे असेल? ते पाहुयात.. ...
Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असतानाच मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर कोल्हापूरच्या काही भागात अवकाळीच्या सरी बरसल्या. वाचा हवामान अंदाज सविस्तर (unseasonal rains) ...
Nagpur : उष्ण लाटांपासून दिलासा ...
अति दुर्गम भागातील जीवनदायिनी असलेल्या मांडवी नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा उद्विग्न प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत ...
राज्यात उष्णतेचा पारा वाढला असून तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. उष्मा वाढल्याने नागरिकांना त्रास होतोच, त्याचबरोबर जनावरांनाही झळ बसत आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे उष्णतेचा कहर सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परत एकदा अवकळीचे संकट राज्यात घोंगावताना दिसत आहे. येत्या ४८ तासांमध्ये हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत ...
कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आईस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज आणि दुखणे होते. काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो. ...
मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिर असला, तरी कमी-अधिक होणारी आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे. ...