कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Weather Update, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Pune Weather Updates : पुणे जिल्ह्याच्या मध्य पूर्व भागांत अजूनही म्हणावा तितका पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत नदी, नाल्यांत पाणी साचले नसल्याची परिस्थिती आहे. ...
Dam Water Storage : राज्यातील गोसेखुर्द धरणातून सर्वाधिक पाणी सोडण्यात आले असून धरणांचा विसर्ग याबाबत माहिती घेऊया! ...
Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. ...
राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजून जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असून, पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Vidarbha Dam Storage : राज्यात विदर्भातील धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याचे चित्र आहे. ...
Maharashtra Dam Storage : पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात... ...
Global Warming गेल्या शतकात मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वेगाने वाढली आहे. ...