मांजरा नदीचा उगम असलेल्या पाटोदा महसूल मंडळामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून, यामुळे धनेगावच्या मांजरा प्रकल्पात ९८.८२४ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. मांजरा धरण ३० टक्के भरले असून रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या सहा तासात ती ...
सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. शनिवार-रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. ...