Weather Update, मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
Maharashtra Rain Updates : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ...
ऑगस्टमध्ये सरासरी बरसला त्या तुलनेत आता सप्टेंबरमध्येही देशभरात धो-धो मान्सून बरसणार आहे. वाचा सविस्तर (IMD Weather Update) ...
Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असल्याने आता जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही. ...
Weather Update: सप्टेंबर महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारत व आजूबाजूच्या प्रदेशात अतिवृष्टी होईल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने शनिवारी वर्तविला आहे. ...
राज्यात आजचे हवामान कसे आहे त्याचा घेऊयात आढावा. (Maharashtra Weather Update ) ...
Girana Dam : उत्तर महाराष्ट्रातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होतो. ...
Maharashtra Dam Storage : राज्यातील अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर असून काही धरणे १०० टक्के भरली आहेत. ...
भात पिकातील लष्करी अळी ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या किडीच्या वाढीस अनुकूल असते. ...