Maharashtra Rain Update : संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होत असुन बुधवार दि. २३ ऑक्टोबरपर्यंत या पावसाची शक्यता कायम आहे. ...
Nashik Rain Update : यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) २१ ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार काल सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. ...
Cyclone Dana Update: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण झालं असून, त्यानं दाना असं नामकरण करण्यात आलं आहे. तसेच दाना चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून गुरुवारी झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल. तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे. ...
मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय झाल्यामुळे राज्यातून नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. ...