निचऱ्याचा प्रश्न कायम : रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढल्याने दोन्ही बाजूने उतार; वाहतूक कोंडी, अपघात, पादचाऱ्यांना करावी लागते कसरत; नागरिकांना प्रचंड त्रास ...
NREGA Sincana Vihira : शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा पावसाळा एक दिलासा घेऊन आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींमध्ये जून महिन्यातच भरपूर पाणी साठले असून, अनेक विहिरींमधून पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी ...
Koyna Dam Water Level जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कायम राहिला. नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २५ हजार ९२२ क्युसेक आवक झाली. ...
Ujine Dam : आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे. ...
Kolhapur Flood : यंदा पावसाचा जोर पाहता २०२१ ची आठवण कोल्हापूरकरांना येत असून, त्यावेळी ३५० मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र, धरणातील पाणीसाठा आतापेक्षा निम्मा होता. त्यामुळे यंदा २०२१ पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांना राहणार आहे. ...