लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

५ लक्षणं सांगतात किडनीचं आरोग्य बिघडू लागलंय! वेळेत ‘हे’ बदल वाचवतील किडनी - Marathi News | 5 signs that shows about kidney failure, 5 changes in body that shows your kidneys are not functioning properly, 5 warning signs your kidneys are failing | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५ लक्षणं सांगतात किडनीचं आरोग्य बिघडू लागलंय! वेळेत ‘हे’ बदल वाचवतील किडनी

सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी - Marathi News | Rainfall in Sangli district exceeded average in June itself | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी

धरण, तलावही ५० ते ७० टक्के भरले ...

Sangli: नदी उशाला, कोरड घशाला; ऐन पावसाळ्यात पलूस शहरात पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Water shortage in Palus city of Sangli district during monsoon season | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नदी उशाला, कोरड घशाला; ऐन पावसाळ्यात पलूस शहरात पाण्याचा ठणठणाट

राष्ट्रवादी उपोषणाच्या पवित्र्यात  ...

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस; लवकरच स्वयंचलित दरवाजे उघडणार - Marathi News | Chandoli Dam catchment area receives double the rainfall compared to last year; Automatic gates to open soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस; लवकरच स्वयंचलित दरवाजे उघडणार

Chandoli Dam Water Level चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळे, धनगरवाडा, चांदोली येथे एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यावर्षी पाथरपुंजबरोबर निवळे येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. ...

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार! - Marathi News | then the thirst of Pakistan will be quenched like this Shehbaz Sharif will take a big step after canceling the Indus water agreement build water storage capacity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही... ...

उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम - Marathi News | Discharge from Ujani and Veer dams continues; Temples in Pandharpur remain under water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्या मजल-दरमजल करीत पंढरीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पंढरपुरात आषाढीचा माहोल तयार झाला आहे. ...

तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल  - Marathi News | how to plant tulsi, repotting tips for tulsi plant, gardening tips for the fast growth of tulsi plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशीचं रोप नव्याने लावताय? कुंडीत माती भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा- महिनाभरातच तुळस बहरेल 

Gardening Tips For The Fast Growth Of Tulsi Plant: तुळशीचं रोप नव्याने लावत असाल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच उपयोगी येतील. ...

सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार  - Marathi News | Heavy rains in Satara district have resulted in water storage of more than 81 TMC in six major projects in the western region | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

जून महिन्यात दमदार पाऊस : कोयनेला २४ तासांत ८७ मिलिमीटरची नोंद ...