लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मुदतींवर मुदत... सामान पाणीपुरवठ्याच्या कामाला गती नाही - Marathi News | Deadline after deadline.. Water supply work is not progressing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुदतींवर मुदत... सामान पाणीपुरवठ्याच्या कामाला गती नाही

पाणीपुरवठाच्या कामाला तीनदा मुदतवाढ देऊनही कामे कासवगतीने ...

टँकरचालकांचा महापालिकेला ठेंगा; मोफत ब्लिचिंग पावडर केवळ एकानेच नेली - Marathi News | Tanker drivers taunt the Municipal Corporation; Only one took free bleaching powder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरचालकांचा महापालिकेला ठेंगा; मोफत ब्लिचिंग पावडर केवळ एकानेच नेली

महापालिकेने नोटीसद्वारे टँकरचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला ...

कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर - Marathi News | karnataka and maharashtra stole goa water said rajendra kerkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर

येत्या काळात भीषण पाणीटंचाई ...

‘पाण्यासाठी महापालिकेची सत्ताधाऱ्यांकडूनच अडवणूक’ भाजपच्या निर्णयावर काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Congress attacks BJP's decision to block municipal corporation from getting water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पाण्यासाठी महापालिकेची सत्ताधाऱ्यांकडूनच अडवणूक’ भाजपच्या निर्णयावर काँग्रेसचा हल्लाबोल

पाण्याचा हक्काचा कोटा वाढवून न देता, सत्ताधारीच जलसंपदामार्फत महापालिकेला दंड करून अडवणूक करतेय ...

जीबीएसबाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी - Marathi News | Municipality should supply clean water to GBS affected areas; Shiv Sena Thackeray faction demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएसबाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर या बाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे केली ...

Mumbai Water Cut: मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार... - Marathi News | Water supply to be affected for 30 hours in parts of Mumbai on Feb 5 and 6 says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार! 'या' भागात मोठा परिणाम होणार...

Water Cut in Mumbai: मुंबईतील काही भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे मुंबईकारांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ...

खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप - Marathi News | MP, MLA's silence is surprising! The ruling party is obstructing the Municipal Corporation from getting water, alleges Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार, आमदार गप्प हे आश्चर्यकारक! सत्ताधाऱ्यांकडूनच पाण्यासाठी महापालिकेची अडवणूक, काँग्रेसचा आरोप

विखे पाटलांच्या आदेशानुसार जलसंपदाने महापालिकेला ७१४ कोटी रुपये थकबाकी वसुलीची नोटीस दिली, पुणेकरांवर हा सरळसरळ अन्याय आहे ...

सूर्य तळपताना भेदभाव करतो का? जायकवाडी पाणीकपातीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | Does the sun discriminate when it shines? All-party representatives to meet the Chief Minister on Jayakwadi water cut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्य तळपताना भेदभाव करतो का? जायकवाडी पाणीकपातीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार

जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा आता ६५ ऐवजी ५८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस ‘मेरी’ समितीने शासनाकडे केली आहे. ...