लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

GBS outbreak in Pune : पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील - Marathi News | GBS outbreak in Pune Three more patients in Pune Most patients are in the age group of 20 to 29 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तीन रुग्णांची वाढ; सर्वाधिक रुग्ण २० ते २९ वयोगटातील

जीबीएस झालेल्या एकूण रुग्णांमध्ये २० ते २९ वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त म्हणजे संख्या ३६ आहे ...

महापालिका ॲक्टिव्ह मोडवर...! ‘त्या’ दूषित १९ ‘आरओ’ प्रकल्पांना ठाेकले टाळे - Marathi News | Lockdowns were imposed on those contaminated 19 RO projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका ॲक्टिव्ह मोडवर...! ‘त्या’ दूषित १९ ‘आरओ’ प्रकल्पांना ठाेकले टाळे

आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका पाणीपुरवठा विभागाला दिले ...

Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर - Marathi News | Ujani Dam Water Level : How much water is stored in Ujani Dam this year, which was in minus last year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी ७२.१९ टक्के असून, धरणात एकूण १०२.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ...

नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी - Marathi News | More water in dams in Nira Valley than last year; Agriculture will get summer water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंबाबोंब; नागरिकांकडून हंडा मोर्चाचा इशारा - Marathi News | Water scarcity in Chhatrapati Sambhajinagar; Citizens warn of pot march | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंबाबोंब; नागरिकांकडून हंडा मोर्चाचा इशारा

२०० कोटी खर्च करून स्वतंत्र ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली, तरीही शहराला किंचित प्रमाणात फायदा झाला नाही. ...

Agriculture News : डोंगर उतारावरील पिकांना दिलेले पाणी वाहून जात होत, 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच! - Marathi News | Latest news Agriculture flourished from wasted water, unique jugaad of farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोंगर उतारावरील पिकांना दिलेले पाणी वाहून जात होत, 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच!

Agriculture News : डोंगर उताराची जमीन असली कि अशावेळी जे पिकांना पाणी दिले जाते. ते उतारानुसार वाहून जात असते. ...

‘आरओ’चेही पाणी दूषित; महापालिकेच्या तपासणीत ३० पैकी १९ प्रकल्पांचे पाणी अशुद्ध - Marathi News | RO water is also contaminated; Municipal Corporation inspection found water from 19 out of 30 projects to be impure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरओ’चेही पाणी दूषित; महापालिकेच्या तपासणीत ३० पैकी १९ प्रकल्पांचे पाणी अशुद्ध

- खासगी टँकर, आरओ प्रकल्पावर धडक कारवाई ...

Pune GBS outbreak : जीबीएस रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; ४७ रुग्ण आयसीयूत, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर - Marathi News | Pune GBS outbreak Increase in GBS patients again; 47 patients in ICU, 21 patients on ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएस रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; ४७ रुग्ण आयसीयूत, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर

गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिका ॲक्शन माेडवर ...