यंदाचा पावसाळा अक्कलकोट तालुक्यासाठी शगुन ठरत चालला आहे. दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला अन् या धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे. ...
Yeldari Dam : गेल्या दोन दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. फक्त २४ तासांत ४५ दलघमी पाणी दाखल झाल्याने धरणाचा साठा ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Yeldari Dam) ...
Katepurna Dam Water : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला, पण काटेपूर्णा धरण अद्याप अर्धवटच भरलं आहे. अपेक्षित ७४ टक्क्यांऐवजी केवळ ३७.७३ टक्के साठा असून, ३६ टक्के तुटवड्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असले ...
Bewartola Water Proejcts : मंगळवारी आणि बुधवारी (दि.२३) झालेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील बेवारटोला लघू प्रकल्प ९३.४६ टक्के भरला आहे. तर, पावसाचा जोर कायम राहिल्यास हा प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली. ...