लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Nira river : नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर - Marathi News | Extreme decrease in water level of Nira river Farmers concerns increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट; शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर

फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची अवस्था बिकट असल्याचे वास्तव आहे. ...

GBS outbreak: जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७ - Marathi News | GBS outbreak Five new GBS patients; total number of affected patients 197 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७

शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जीबीएस आजाराने आरोग्य विभागाची झोप उडविली ...

परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका - Marathi News | Even if permission is not given, we will provide water to Pankhanda Trible Areas; Thane Municipal Corporation aggressive stance against the Forest Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. ...

बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Water problem of arable area in Baramati will be solved Government's important step in cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे मिळणार ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...

उन्हाळ्यात पाणी किती प्याल? अतिपाणी शरीराला धोकादायक; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला - Marathi News | How much water should you drink in summer Excess water is dangerous for the body Experts give this advice | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळ्यात पाणी किती प्याल? अतिपाणी शरीराला धोकादायक; तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

शरीरातील सोडीयम किंवा कॅल्शियमचे प्रमाण ठरलले असते ते कमी किंवा जास्त होऊ नये, यासाठी पाणी किती घ्यावे हे महत्त्वाचे असते. ...

Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Amba Falgal : Follow these simple steps to prevent fruit rot in mango crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय

Mango Fruit Drop इतर फळपिकांप्रमाणे आंबा पिंकामध्येही फुल व फळगळ होते. किड, रोग, हवामान बदल, जमिनीतील ओलावा इ. कारणांमुळे फळगळ होऊ शकते. ...

खेडोपाडीच्या पाण्याचा होणार हिशेब, इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत - Marathi News | Information on how much water the village has drawn from the river and whether the last villager in the village has received it or not will now be collected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेडोपाडीच्या पाण्याचा होणार हिशेब, इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत

इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची घेणार मदत ...